इकडे सगळी लोक इंग्रजीत का बोलतायत?
महाराष्ट्राचा ग्रूप आहे, सगळ्यांना मराठी येतेच की. आपल्यापैकी बरीच जन जॉब मधे इंग्रजी बोलतात किंवा बाहेर चा देशात राहतात. तिकडे बोलवच लागतं, त्यात काहीच चूक नाही. पण निदान इथे तरी आपल्या मराठीत बोला की.